हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा कोसळला, दोन नौसैनिकांचा मृत्यू

Kochi naval base: केरळमधील कोची नौदलाच्या तळावर मोठी दुर्घटना घडली. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा कोसळल्यामुळे 2 नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत. आज सकाळी 11 वाजता नौदलाच्या कोची तळावर ही दुर्घटना घडली. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 2 नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा थेट नौसैनिकांच्या अंगावर कोसळला. त्यामध्ये ते …

, हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा कोसळला, दोन नौसैनिकांचा मृत्यू

Kochi naval base: केरळमधील कोची नौदलाच्या तळावर मोठी दुर्घटना घडली. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा कोसळल्यामुळे 2 नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत. आज सकाळी 11 वाजता नौदलाच्या कोची तळावर ही दुर्घटना घडली.

संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 2 नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर हँगरचा दरवाजा थेट नौसैनिकांच्या अंगावर कोसळला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दुसरीकडे या दुर्घटनेत अन्य 2-3 नौसैनिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *