YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

आज (21 जून) भारतासह संपूर्ण जगात 5 वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

नवी दिल्ली : आज (21 जून) भारतासह संपूर्ण जगात 5 वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या योग दिनानिमित्त क्लायमेट अॅक्शन ही थीम ठेवण्यात आली आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या रांची येथे योगा केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग गुरु रामदेव बाबा यांच्यासोबत नांदेडमध्ये योगासने केली. आज आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

LIVE UPDATE

, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी योगासने केली

21/06/2019,9:19AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी द्वारका येथे महिलांसह योगासने केली.

21/06/2019,9:15AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती भवनात योगा

21/06/2019,9:13AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

हिमालयातील बर्फाळ प्रदेशात भारतीय सुरक्षा जवानांचा योगा

21/06/2019,9:06AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा नाशिकच्या पोलीस परेड मैदानात योगा

21/06/2019,8:59AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग गुरु रामदेव बाबा यांच्यासोबत नांदेडमध्ये योगासने केली

21/06/2019,8:34AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

आयएनएस 'सिंधुध्वज' या युद्धनौकेवर भारतीय नौदल जवानांची योगासने

21/06/2019,8:30AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

लडाख : 18000 फूट उंचीवर -20 अंश सेल्सिअस तापमानात सुरक्षा दलाची योगासने

21/06/2019,8:23AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

लडाख : इंडो-तिबेटीयन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी -20 अंश सेल्सिअस तापमानात योगासने केली.

21/06/2019,8:23AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

आयएनएस विराट या युद्धनौकेवरही अनेकांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने योगासने केली

21/06/2019,8:21AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

जम्मूत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी योग दिवस साजरा केला.

21/06/2019,8:13AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रोहतक येथे योगा केला.

21/06/2019,8:11AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी योगा करताना

21/06/2019,8:06AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात योग दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन, अभिनेत्री शिल्पा शेट्टी उपस्थित

21/06/2019,8:05AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

जम्मू काश्मीर : इंडो-तिबेटीयन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने योगासने केली.

21/06/2019,8:01AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

छत्तीसगड : इंडो-तिबेटीयन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी कोंडागाव येथे योगा केला.

21/06/2019,7:58AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी रांचीतील प्रभात तारा मैदानात योगासने करताना

21/06/2019,7:56AM
, YOGA DAY : जगभरात योग दिनाचा उत्साह, विविध कार्यक्रमांचेही आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रांची येथे ४० हजार लोकांसोबत योगासने करत आहे. रांचीच्या प्रभात तारा मैदानावर या योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.

21/06/2019,7:55AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *