Rose water Benefits : चेहऱ्यावर गुलाब पाणी लावताय? ‘या’ 5 पद्धती वापरा

आपण टोनर म्हणून गुलाबाचे पाणी वापरू शकतो. हे त्वचेतील पीएच पातळी संतुलन राखण्यात मदत करते.

| Updated on: Jun 06, 2021 | 11:36 AM
आपण टोनर म्हणून गुलाबाचे पाणी वापरू शकतो. हे त्वचेतील पीएच पातळी संतुलन राखण्यात मदत करते. कोणत्याही टोनरप्रमाणेच हे त्वचेतून घाण आणि तेल काढून टाकण्यास मदत करते.

आपण टोनर म्हणून गुलाबाचे पाणी वापरू शकतो. हे त्वचेतील पीएच पातळी संतुलन राखण्यात मदत करते. कोणत्याही टोनरप्रमाणेच हे त्वचेतून घाण आणि तेल काढून टाकण्यास मदत करते.

1 / 5
ताज्या सफरचंदच्या सालीची पावडर, दही, आणि हळद मिक्स करा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारण तीस मिनिटे ठेवा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे.

2 / 5
आपण मेकअप रिमूव्हर म्हणून गुलाब पाणी वापरू शकता. यासाठी गुलाबाच्या पाण्यात काही थेंब नारळ तेल मिसळा आणि मेकअप साफ करण्यासाठी वापरा.

आपण मेकअप रिमूव्हर म्हणून गुलाब पाणी वापरू शकता. यासाठी गुलाबाच्या पाण्यात काही थेंब नारळ तेल मिसळा आणि मेकअप साफ करण्यासाठी वापरा.

3 / 5
जर तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडत असल्यास ताज्या दुधावरची मलई चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मालिश करावी. बेसन पीठ, चंदन आणि पीठ एकत्रीत करुन त्यांचे मिश्रण तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील अस्वच्छता साफ होऊन चेहरा तजेलदार दिसू लागेल. टीप – कोणत्याही वैद्यकीय, आयुर्वेदिक सल्ल्याचं पालन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

4 / 5
चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण गुलाब पाण्याचा उपयोग करू शकतो. गुलाबाच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियाच्या गुणधर्म असतात. गुलाबाच्या पाण्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे मुरूमाची समस्या दूर होईल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.