मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडी
देशभरात वादामुळे गाजलेल्या 92 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला झोकात सुरुवात झाली. आज 11 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान यवतमाळमध्ये साहित्याचा मेळा भरणार आहे. दुपारी 4 वाजता साहित्य संमेलनाचं उद्घाटन होईल. प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं उद्घाटनाचं निमंत्रण रद्द केल्यानंतर, साहित्यिकांचा बहिष्कार आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा दोन दिवसापूर्वीच राजीनामा, या पार्श्वभूमीवर […]
Non Stop LIVE Update
Most Read Stories