Kurla building collapse: मुंबईतील कुर्ला येथे चार मजली इमारत कोसळली; 16 नागरिकांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू ; बचाव कार्य सुरूच

मुंबई महानगरपालिकेकडून इमारत जीर्ण झाल्याची नोटीस देण्यात आली होती. या बरोबरच 2013 पासून इमारत दुरुस्ती बाबतही सांगण्यात आले होते तसेच नंतर इमारत पाडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या अशी माहिती BMCच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे

| Updated on: Jun 28, 2022 | 10:42 AM
मुंबईतील कुर्ला पूर्वमधील शिवसृष्टी रोड परिसरातील  एक चार मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना  घटना घडली आहे.मध्यरात्री उशीरा  इमारत कोसळण्याची  घटना  घडली आहे.

1 / 9
या दुर्घटना ग्रस्त चार माजली इमारतीत  20-25 जण राहत असल्याची माहिती समोर आली आहे.  या घटनेतील 15-18 नागरिकांना  वाचवण्यात बचाव  पथकाला यश आले आहे. या घटनेत एका  नागरिकाचामृत्यू झाला आहे.अद्यापही या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 5-6 लोक दाबले गेल्याची शंका  व्यक्त केली  जात आहे.

2 / 9
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु केले आहे.  याबरोबरच एनडीआरएफचे पथक ही  घटना स्थळावर दाखल होत रेस्क्यू ऑपरेशन  सुरु केलं आहे.

3 / 9
 दुर्घटनाग्रस्त  इमारत जुनी असल्याची माहिती समोर आली आहे. महानगरपालिकेतर्फे ही इमारत खाली करण्याची नोटीसही रहिवाश्याना देण्यात आली होती.  मात्र तरीही काही कुटुंब याठिकाणी राहत होती.  जेसीबीच्या मदतीने इमारतीचा कोसळलेला मलबा हटवून खाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं.

4 / 9
Kurla building collapse: मुंबईतील कुर्ला येथे चार मजली इमारत कोसळली; 16 नागरिकांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू ; बचाव कार्य सुरूच

5 / 9
 घटनेनंतर  तातडीने मदत कार्य सुरु  करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 15 लोकांना वाचवण्यात यश आलं होतं. तर अजूनही 6 लोकं अद्याप अडकल्याची भीती व्यक्त केली जाते.   इमारत दुर्घटनेनंतर आठ तास उलटून गेले, मात्र अजूनही  बचावकार्य सुरु आहे.

6 / 9

15 ते 18 लोकांपैकी काहींना किरकोळ जखमा झाल्या आहेत, तर काहीजण  थोडक्यत  बचावले आहे.  जखमींना उपचारासाठी रुग्णालयातही पाठवण्यात आलं आहे.

7 / 9
मुंबई महानगरपालिकेकडून इमारत जीर्ण झाल्याची नोटीस देण्यात आली होती. या बरोबरच 2013 पासून इमारत दुरुस्ती बाबतही सांगण्यात आले  होते तसेच  नंतर इमारत पाडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या अशी माहिती  BMCच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली होती.

8 / 9

 चार मजली इमारत कोसळलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 8 जणांची सुटका करण्यात आली, अजूनही आमचे  बचाव कार्य सुरु असल्याची माहिती NDRF च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे .

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.