राजपथावर घडले महाराष्ट्रातील जैववैविध्यतेचे विराट दर्शन; बिग बी अमिताभ बच्चन यांनी सांगितला इतिहास

73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज दिल्लीच्या राजपथावर झालेल्या संचलनात विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडले. यामध्ये सुध्दा महाराष्ट्राचा चित्ररथ आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरला. कारण जेव्हा हा चित्ररथ पंतप्रधान मोदींच्या समोर आला होता. त्यावेळी पाहणा-या नजरा मोदी यांच्याकडे एकवटल्या होत्या.

| Updated on: Jan 26, 2022 | 1:12 PM

1 / 5
महाराष्ट्रातील जैवविविधता या विषयावर यंदा चित्ररथाचा देखावा आधारित होता. विशेष म्हणजे या चित्ररथला यंदा ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांचा जादुई आवाज दिला आहे.

2 / 5
 73 व्या प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नागपूरच्या शासकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या तरूणांनी तयार केला आहे. चांगला चित्ररथ बनवल्यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

3 / 5
Republic Day Parade 2022: Maharashtra shows its rich bio-diversity in Republic Day tableau

4 / 5
 या कलावंतांनी तयार केलेल्या कलाकृतींमध्ये विविध प्रकारांचा समावेश आहे. खार, सरडा आणि महाकाय फुलपाखरू धातूपासून बनविण्यात आले होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.