Bhagyaashree Mote: वाढलेल्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री भाग्यश्री मोटेने फटकारले

भाग्यश्रीने 'काय रे रास्कला' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर तिने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.

| Updated on: Jul 03, 2022 | 5:41 PM
भाग्यश्रीने नुकतेच  सोशल मीडियावर   फोटो शेअर केले आहेत. या फोटोना कॅप्शन देताना ती  म्हणाली की ,   माझ्या पोस्ट्सकडे नेहमीच वास्तववादी दृष्टीकोन असतो.  आणि मी तो नेहमी ठेवते.

1 / 6
 मला एका वर्षापासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे,  ज्यामुळे माझे वजन वाढत आहे. इतरांवर टिप्पणी करताना संवेदनशील असले पाहिजे हे तुम्हा सर्वांना माहीत नसले तरीही.

2 / 6
त्यामुळे कृपया तुम्ही माझ्या प्रवासाचे कौतुक करू शकत नसाल तर माझ्या सध्याच्या टप्प्यावर भाष्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही.  असे म्हणत युझर्सला  फाटकारले आहे.

3 / 6
भाग्यश्रीने 'काय रे रास्कला' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे.  त्यानंतर तिने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.

भाग्यश्रीने 'काय रे रास्कला' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. त्यानंतर तिने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.

4 / 6
भाग्यश्रीने नुकतेच  सोशल मीडियावर पोहतानाचे फोटो शेअर केले आहेत. भाग्यश्रीने मुळची पुण्याची असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे . तिने अर्थशास्त्रात तिची पदवी घेतली आहे.

5 / 6

अभिनेत्री  भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सतत सक्रीय असून, या माध्यमातून  भाग्यश्री  चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर आपले फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.