Bhagyashree mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर हॉट अंदाज

तिचा रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडत असते हे मात्र नक्की. 'काय रे रास्कला' याचित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर',या चित्रपटातही ती दिसली होती.

| Updated on: May 02, 2022 | 4:13 PM
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम  सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले  फोटो व्हिडीओ पोस्ट करुन चाहत्यांना आपले अपडेट देत असते.

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले फोटो व्हिडीओ पोस्ट करुन चाहत्यांना आपले अपडेट देत असते.

1 / 5
 मराठी  चित्रपट सृष्टीत भाग्यश्री आपल्या  बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. कामीआपले बोल्ड फोटो व्हिडीओ  सोशल मीडियावर शेअर करत असते. 
 तिने नुकतंच सोशल मीडियावर आपला फोटो  सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने स्पोर्ट काळ्या ब्रा घातली आहे.

मराठी चित्रपट सृष्टीत भाग्यश्री आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. कामीआपले बोल्ड फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने नुकतंच सोशल मीडियावर आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिने स्पोर्ट काळ्या ब्रा घातली आहे.

2 / 5
Comfortable in my Skin अशी  कॅप्शन तिने या  फोटोना दिली आहे.तिच्या या फोटोंवर  चाहत्यांनो हार्ट,  स्माईल , लव्हच्या इमोजीच्या कमेंट केल्या आहेत.

Comfortable in my Skin अशी कॅप्शन तिने या फोटोना दिली आहे.तिच्या या फोटोंवर चाहत्यांनो हार्ट, स्माईल , लव्हच्या इमोजीच्या कमेंट केल्या आहेत.

3 / 5
तिचा रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडत असते हे मात्र नक्की.  'काय रे रास्कला' याचित्रपटाद्वारे तिने  सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर',या  चित्रपटातही ती  दिसली होती.

तिचा रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडत असते हे मात्र नक्की. 'काय रे रास्कला' याचित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर',या चित्रपटातही ती दिसली होती.

4 / 5
काही दिवसांपूर्वी तिने आपल्या शरीरावर  गोंदवलेल्या  टॅटूमुळे  ट्रोल झाली होती.  तिने आपल्या  शरीरावर महामृत्युंजय  मंत्र गोंदवला आहेत.

काही दिवसांपूर्वी तिने आपल्या शरीरावर गोंदवलेल्या टॅटूमुळे ट्रोल झाली होती. तिने आपल्या शरीरावर महामृत्युंजय मंत्र गोंदवला आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.