Deepika Padukone: कान्समधील रेड कार्पेटवर अभिनेत्री दीपिका पदुकोणचा जलवा

दीपिका पदुकोणचा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या लाल रंगाच्या गाऊनमध्ये दीपिका पदुकोण चाहत्यांची हृदयेचोरली आहेत. तिचा आऊट फीट लूकमध्ये तिच्या सौंदर्यात अधिकच खुलून दिसत आहे.

May 20, 2022 | 12:25 PM
प्राजक्ता ढेकळे

|

May 20, 2022 | 12:25 PM

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 साठी फ्रान्समध्ये आहे. दीपिका आपल्या   सौंदर्याने आणि स्टाईलने चाहत्यांना वेड लावत आहे. दीपिकाच्या रेट्रो शर्ट-पँटपासून ते सिक्विन साडीपर्यंत, दीपिकाने तिच्या लुकने लोकांना प्रभावित केले. आता ती लाल रंगाच्या गाऊनमध्ये चाहत्यांची मने जिंकत आहे.

1 / 4
अलीकडेच, कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मधून दीपिका पदुकोणचा एक नवीन लूक समोर आला आहे, जो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होशांना उडवत आहे. दीपिकाने लाल रंगाचा सुंदर गाऊन घातला आहे.

2 / 4
दीपिका पदुकोणचा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या लाल रंगाच्या गाऊनमध्ये दीपिका पदुकोण चाहत्यांची हृदयेचोरली आहेत.   तिचा  आऊट फीट लूकमध्ये  तिच्या  सौंदर्यात अधिकच खुलावंतांना दिसत आहे.

3 / 4
दीपिका पदुकोणने आर्मागेडन टाइमच्या फ्रीमायरमध्ये हा डीपनेक लाल गाऊन परिधान केला होता. दीपिकाला पाहताच उपस्थित सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले. त्याच वेळी, दीपकाने डायमंड ज्वेलरी व आऊटफीटला सूट होईल असा लाईट मेकअप केला होता.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें