Heena Khan : अभिनेत्री हीना खानचा कान्स फेस्टिव्हलमधील ब्लॅक अँडबोल्ड अंदाज

हिना खानने आपल्या करिअरची सुरुवात डेली सोपमधून केली असेल, पण आज तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. Hacked या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हिना खान पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली आहे.

| Updated on: May 19, 2022 | 4:45 PM
अभिनेत्री  हिना खान कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी फ्रान्सला पोहोचली आहे. तिथून हीना आपले  ग्लॅमरस फोटो  सोशल मीडियावर पोस्ट आहेत.  हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उत्तर आहेत.  तिच्या  नवीन लुकचे फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 4
हिना खानने आपल्या करिअरची सुरुवात डेली सोपमधून केली असेल, पण आज तिने बॉलिवूडमध्ये  स्वतःचा  दबदबा निर्माण केला आहे. Hacked या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हिना खान पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली आहे.

हिना खानने आपल्या करिअरची सुरुवात डेली सोपमधून केली असेल, पण आज तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. Hacked या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हिना खान पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली आहे.

2 / 4
या फोटोमध्ये  हीनाने ब्लॅक रंगाचे ट्रान्सफरंट आऊट्फिटीस   घेतले आहेत. या ड्रेसमध्ये हीना अतिशय अप्रतिम दिसत आहे. एका इटालियन डिझायनरने डिझाइन केलेल्या अतिशय स्टाइलिश पोशाखात दिसत आहे.

3 / 4
हिनाने या ड्रेससोबत सिल्व्हर ज्वेलरी  कॅरी केली आहे. हातात ब्रेसलेट आणि कानात झुमके घालून हिना खान खूपच ग्लॅमरस लूक  चाहत्यांना  भावताना दिसत आहे. तिच्या  त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.