Monalisa: अभिनेत्री मोनालिसा सिझलिंग लूक सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी ती सोडत नाही. व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून अभिनेत्री इंस्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते आणि अनेकदा ती तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

| Updated on: Apr 28, 2022 | 6:24 PM

1 / 4
आता मोनालिसाने पुन्हा एकदा इंटरनेटवर फोटो  व्हायरल झाले आहेत.  यावेळी तिने मिनी स्कर्टमधील तिच्या  लूकचे फोटो पोस्ट केले आहेत.

आता मोनालिसाने पुन्हा एकदा इंटरनेटवर फोटो व्हायरल झाले आहेत. यावेळी तिने मिनी स्कर्टमधील तिच्या लूकचे फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 4
वयाच्या 39 व्या वर्षीही मोनालिसाने असे सिझलिंग लूकच्या पोस्टने  चाहत्यां हृदयाची धडधड वाढवली आहे.  तिच्या या फोटोंना 44 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

वयाच्या 39 व्या वर्षीही मोनालिसाने असे सिझलिंग लूकच्या पोस्टने चाहत्यां हृदयाची धडधड वाढवली आहे. तिच्या या फोटोंना 44 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

3 / 4
फोटोंमधील मोनालिसाचे सौंदर्य पाहून  चाहत्याच्या बरोबरच  तिच्या कुटुंबातीला  लोकांनीही फोटोवर अनेक कमेंट केल्या आहेत. .

फोटोंमधील मोनालिसाचे सौंदर्य पाहून चाहत्याच्या बरोबरच तिच्या कुटुंबातीला लोकांनीही फोटोवर अनेक कमेंट केल्या आहेत. .

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.