Nayantara & Vignesh Sivan अभिनेत्री नयनतारा पती विघ्नेश शिवनसोबत स्पेनमध्ये घालवतेय क्वालिटीटाइम

नयनतारा आणि विघ्नेश शिवन 9 जून 2022 रोजी विवाहबंधनात अडकले. त्यानंतर तो हनीमूनलाही गेला होता. जिथले अनेक फोटो त्यांनी शेअर केलेत. लग्नानंतर दोघेही एकत्रित वेळ घालवताना दिसून येत आहेत.

Aug 16, 2022 | 1:00 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 16, 2022 | 1:00 PM

अभिनेत्री नयनतारा सध्या तिचा पती विघ्नेश शिवनसोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. हे कपल स्पेनमध्ये सुट्टी घालवत आहे. तिचा नवरा विघ्नेश शिवनने त्याचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात पोझ देत फोटो शूट केले आहेत.

1 / 5
  या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेआहेत . चाहतेही त्यांच्या फोटोंवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करताण दिसून येत आहेत, हे कपल त्यांच्या लग्नापासून खूप चर्चेत आहेत.

2 / 5
या फोटोंमध्येदोघांमध्ये असलेले  चांगले बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. दोघेही आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दोन्ही सेलिब्रिटी दररोज पोस्ट शेअर करून त्यांच्या चाहत्यांशी कनेक्ट राहतात.

3 / 5
.नयनतारा आणि विघ्नेश शिवन 9 जून 2022 रोजी विवाहबंधनात अडकले. त्यानंतर तो हनीमूनलाही गेला होता. जिथले  अनेक फोटो त्यांनी शेअर केलेत.   लग्नानंतर दोघेही एकत्रित  वेळ घालवताना दिसून येत आहेत.

4 / 5
स्वातंत्र्य दिनानिमित्त विघ्नेश आणि नयनतारा यांनी 'तिरंगा हमारा अभिमान' मोहिमेत सहभागी होऊन परदेशात म्हणजेच स्पेनमध्ये तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा केला आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें