PHOTO | ‘ब्युटी इन ब्लॅक’, पाहा प्राजक्ता माळीचे ‘स्टनिंग’ फोटो!

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. विविध आऊटफिटमधले सुंदर फोटो ती नेहमीच चाहत्यांशी शेअर करत असते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:30 PM, 26 Nov 2020
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. विविध आऊटफिटमधले सुंदर फोटो ती नेहमीच चाहत्यांशी शेअर करत असते.
पारंपारिक असो किंवा वेस्टर्न प्रत्येक आऊटफिटमध्ये प्राजक्ता खासच दिसते. प्राजक्ताने नुकतेच तिचे ब्लॅक ड्रेसमधले स्टनिंग फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताने या स्टायलिश फोटोंसह एका गझलच्या सुंदर ओळी शेअर केल्या आहेत.
‘रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ...आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ...’
चाहत्यांना प्राजक्ताचे हे फोटो खुप आवडले असून त्यांनी त्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.