Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या बोल्ड लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘प्लॅनेट मराठी’वरील ‘रानबाजार’ या मराठी वेबसीरिज मधून प्राजक्ता माळी व तेजस्विनी पंडित प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत . या वेब सिरीज च ट्रेलर रिलीज झाला आहे.

| Updated on: May 20, 2022 | 7:03 PM
अभिनेत्री प्राजक्ता माळी  आपल्या  बोल्डलूकमुळे कायम  चर्चेत असलेली पाहायला मिळते. तिच्या  लूकच  चाहत्यांकडून कौतुकहोत असताना  नेटकऱ्यांकडून अनेकदा ती  ट्रोल ही होताना  दिसते. प्राजक्ताने नुकतेच  आपल्या ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

1 / 4
 ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘रानबाजार’ या मराठी वेबसीरिज मधून  प्राजक्ता माळी व  तेजस्विनी पंडित प्रेक्षकांच्या   भेटीला येत आहेत . या वेब सिरीज च ट्रेलर रिलीज झाला आहे.

‘प्लॅनेट मराठी’वरील ‘रानबाजार’ या मराठी वेबसीरिज मधून प्राजक्ता माळी व तेजस्विनी पंडित प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत . या वेब सिरीज च ट्रेलर रिलीज झाला आहे.

2 / 4
या वेब सीरिज मधून  प्राजक्ता माळीचा सर्वात बोल्ड अंदाज पाहून प्रेक्षकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. 'तुला हे शोभत नाही', 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,' अशा काय काय प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

3 / 4
वेब सिरीज मध्ये प्राजक्ता माळीने एका वेश्याची भूमिका साकारली आहे. टिझरमध्ये तिचा प्रणय प्रसंगातील सिन समोर आला. अत्यंत बोल्ड अशा या सिनमुळे चाहते नाराज झाले.

वेब सिरीज मध्ये प्राजक्ता माळीने एका वेश्याची भूमिका साकारली आहे. टिझरमध्ये तिचा प्रणय प्रसंगातील सिन समोर आला. अत्यंत बोल्ड अशा या सिनमुळे चाहते नाराज झाले.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा.
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.