Photo : गुलाबो.. ज़रा गंध फैला दो, अभिनेत्री सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या हटके फोटोंनी चाहत्यांना घायाळ करत आहे. या फोटोत ती फार कॉन्फिडन्ट दिसत आहे.(Actress Sai Tamhankar’s glamorous look)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:43 AM, 29 Nov 2020