Anshula Kapoor : अर्जुन कपूरनंतर बहीण अंशुला कपूरचे बॉडी ट्रान्समिशन पाहून व्हाल थक्क !

अंशुला गेल्या अनेक दिवसांपासून तिचे वर्कआउट व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहे. अंशुला कपूरचा ताजा फोटो पाहून, वजन कमी करण्याच्या प्रवासात तिने यश मिळवले आहे, याचा अंदाज लावता येतो.

| Updated on: May 29, 2022 | 4:47 PM
चित्रपट निर्माते बोनी कपूरयांची मुलगी  व अर्जुन कपूर याची बहीण अंशुला कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहयला मिळते.  अभिनेता  अर्जुन कपूरनंतर आता अंशुलाने तिचे बॉडी ट्रान्समिशनचा  फोटो सोशल मीडियावर  शेअर केला आहे.

1 / 5
तिच्या या  फोटोमुळे अंशुला पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या पोस्टमध्ये तिने आपले वजन कमी केलेला फोटो पोस्ट केला आहे.

तिच्या या फोटोमुळे अंशुला पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या पोस्टमध्ये तिने आपले वजन कमी केलेला फोटो पोस्ट केला आहे.

2 / 5
अंशुला गेल्या अनेक दिवसांपासून तिचे वर्कआउट व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहे. अंशुला कपूरचा ताजा फोटो पाहून, वजन कमी करण्याच्या प्रवासात तिने यश मिळवले आहे, याचा अंदाज लावता येतो.

अंशुला गेल्या अनेक दिवसांपासून तिचे वर्कआउट व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहे. अंशुला कपूरचा ताजा फोटो पाहून, वजन कमी करण्याच्या प्रवासात तिने यश मिळवले आहे, याचा अंदाज लावता येतो.

3 / 5
 अंशुला कपूरचे  हे ट्रांसफॉर्मेशन पाहून  चाहते खूष झाले आहेत. अनेकांनी त्यावर कमेंट  करत तिचे  कौतुक केले आहे .

अंशुला कपूरचे हे ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते खूष झाले आहेत. अनेकांनी त्यावर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे .

4 / 5
 या फोटो मध्ये अंशुलाने  पेस्टल रंगाचा  शर्ट व पॅन्ट  घातली आहे. त्यामध्ये ती क्लासी दिसत आहे.  तिचे निखळ हास्य  अनेकांच्या हृदयाची धडाधड वाढवताना दिसत आहे

या फोटो मध्ये अंशुलाने पेस्टल रंगाचा शर्ट व पॅन्ट घातली आहे. त्यामध्ये ती क्लासी दिसत आहे. तिचे निखळ हास्य अनेकांच्या हृदयाची धडाधड वाढवताना दिसत आहे

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.