HBD Ajinkya Rahane: तुम्हाला माहित आहे का? अजिंक्यकडे कराटेमधला ब्लॅकबेल्ट आहे, जाणून घ्या काही खास गोष्टी

HBD Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणे सध्या खराब फॉर्मचा सामना करतोय. तो दुखापतग्रस्त आहे. तरिही अजिंक्यने आपल्या क्रिकेट करीयरमध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत.

| Updated on: Jun 06, 2022 | 2:16 PM
प्रवीण आमरे हे अजिंक्य रहाणेचे कोच आहेत. आमरे स्वत: तांत्रिकदृष्टया परफेक्ट फलंदाज होते. अजिंक्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकला आहे.

1 / 10
अजिंक्य रहाणे 2002 साली भारताच्या अंडर 15 संघाचा सदस्य होता. पियुष चावला आणि तन्मय श्रीवास्तवही या दौऱ्यात त्याच्यासोबत होते. त्याच स्पर्धेत श्रीलंकेचा एंजलो मॅथ्यूजही खेळत होता. 2007 साली भारताचा अंडर 19 संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला. राहणे त्या संघाचाही भाग होता. या दौऱ्यात विराट कोहली, रवींद्र जाडेजा आणि इशांत शर्मा एकत्र होते.

2 / 10
अजिंक्य रहाणे उत्तम फलंदाज आणि चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. पण हे फार कमी जणांना माहित असेल, अजिंक्य रहाणेकडे कराटेमधील ब्लॅकबेल्टही आहे.

3 / 10
अजिंक्य रहाणे काही महिन्यांपूर्वीपर्यंत भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग होता. त्याने सेंच्युरी झळकवलेल्या सामन्यात कधीही टीम इंडियाचा कसोटीत पराभव झालेला नाही.

4 / 10
अजिंक्य राहणे आणि राहुल द्रविड या दोघांनी एकाच सामन्यात टी 20 मध्ये डेब्यु केला होता. रहाणेने त्या सामन्यात 39 चेंडूत 61 धावा तर द्रविडने 31 धावा फटकावल्या होत्या. दुसऱ्याविकेटसाठी दोघांनी 65 धावांची भागीदारी केली. रहाणेचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता.

5 / 10
टी 20 क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सहा चौकार ठोकणारा अजिंक्य रहाणे पहिला फलंदाज आहे.

6 / 10
2015 साली भारत आणि दक्षिण आफ्रिकेत चौथा कसोटी सामना खेळला गेला. फिरोझशहा कोटला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रहाणेने  दोन्ही डावात मिळून शतक झळकावलं होतं.

7 / 10
ऑगस्ट 2015 मध्ये गॉल येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात अजिंक्यने एकूण आठ कॅच पकडल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपल यांच्या नावावर असलेला सात कॅचेसचा विक्रम त्याने मोडला होता

8 / 10
मार्च 2008 साली पुण्यात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचा सलामीवीर अजिंक्य रहाणेने महाराष्ट्राविरुद्ध 187 धावांची खेळी केली होती. लिस्ट अ सामन्यात कुठल्याही भारतीयाने नोंदवलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती. त्यानंतर 24 फेब्रुवारी 2010 मध्ये सचिन तेंडुलकरने लिस्ट ए च्या मॅचमध्ये द्विशतक झळकवून रहाणेचा विक्रम मोडला होता.

9 / 10
अजिंक्य आठ वर्षांचा होता. त्यावेळी डोंबिवलीत खेळताना वयाने मोठ्या असलेल्या एका बॉलरने तीन बाऊन्सर टाकले. हे तिन्ही बाऊन्सर हेल्मेटला लागले. त्यानंतर अजिंक्यने त्याच बॉलरला पाच सलग चौकार ठोकले.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.