Photo : हा परदेश नाही तर हा आपला भारत, विहंगम दृश्य डोळे भरुन पाहा…!

भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेच्या गाड्या डोंगराकडून वाळवंटापर्यंत प्रत्येक भौगोलिक अवस्थेतून जातात. (Amazing Railway Routes of India)

| Updated on: Mar 24, 2021 | 1:03 PM
भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेच्या गाड्या डोंगराकडून वाळवंटापर्यंत प्रत्येक भौगोलिक अवस्थेतून जातात. मात्र बरेच रेल्वे मार्ग असे आहेत, ज्यावर आपल्याला प्रवास करून एक वेगळा अनुभव मिळतो. हे मार्ग अशा सुंदर ठिकाणांमधून आहेत की जेव्हा येथून रेल्वे जाते तेव्हा लोकांना विहंगम दृश्य पाहायला मिळते. या फोटोंमध्ये हे दृश्य कसे दिसतात ते पाहा…

1 / 8
हे महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील दृश्य आहेत आणि ही रेल्वे उक्षीमधून जात आहे.

हे महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील दृश्य आहेत आणि ही रेल्वे उक्षीमधून जात आहे.

2 / 8
कर्नाटकातील शरावती नदीचे हे दृश्य आहेत, या ठिकाणाहून रेल्वेतून प्रवास करताना सुंदर अनुभव मिळतो.

कर्नाटकातील शरावती नदीचे हे दृश्य आहेत, या ठिकाणाहून रेल्वेतून प्रवास करताना सुंदर अनुभव मिळतो.

3 / 8
हे दृश्य काश्मीरमधील आहे आणि जर तुम्ही या वेळी रेल्वेनं प्रवास केला तर हा एक विशेष अनुभव असेल.

हे दृश्य काश्मीरमधील आहे आणि जर तुम्ही या वेळी रेल्वेनं प्रवास केला तर हा एक विशेष अनुभव असेल.

4 / 8
महाराष्ट्रातील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाजवळील शास्त्री नदीचं हे दृश्य आहे आणि या पुलावरुन रेल्वे जाते.

महाराष्ट्रातील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाजवळील शास्त्री नदीचं हे दृश्य आहे आणि या पुलावरुन रेल्वे जाते.

5 / 8
हे दृश्य तमिळनाडूमधील केट्टीमधील आहे, याठिकाणी हेरिटेज स्टेशन आहे नैसर्गीकदृष्ट्‍या समृद्ध असल्यामुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

हे दृश्य तमिळनाडूमधील केट्टीमधील आहे, याठिकाणी हेरिटेज स्टेशन आहे नैसर्गीकदृष्ट्‍या समृद्ध असल्यामुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

6 / 8
कोकण रेल्वेचा हा मार्ग आहे, याठिकाणी सर्वत्र हिरवळ आहे. या जागेवरुन ट्रेन गेल्यावर काय अनुभव येईल हे आपण फोटोतून अंदाज लावू शकता.

कोकण रेल्वेचा हा मार्ग आहे, याठिकाणी सर्वत्र हिरवळ आहे. या जागेवरुन ट्रेन गेल्यावर काय अनुभव येईल हे आपण फोटोतून अंदाज लावू शकता.

7 / 8
हे रेल्वे स्टेशन शिमल्यातील आहे, हे दृश्य मन प्रसन्न करणारं आहे.

हे रेल्वे स्टेशन शिमल्यातील आहे, हे दृश्य मन प्रसन्न करणारं आहे.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.