Marathi News » Photo gallery » Amika shail crosses limits given intimate scene in gandi baat hot photos
बोल्डपणाची हद्द काय असते ते गंदी बात पाहूनच लक्षात येईल; अमिकाच्या फोटोनी सगळा सोशल मीडिया हॉट
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: महादेव कांबळे, Tv9 मराठी
Updated on: Feb 11, 2022 | 8:57 PM
अमिका शैलने गंदी बात वेव सिरिजमध्ये बोल्डनेस पणाची हद्द गाठली आहे. अमिका शैलच्या गंदी बातच्या पाचव्या सिजनमध्ये सगळ्या सीमारेषा पार करुन तिने बोल्ड सीन्स दिले आहेत. या तिच्या बोल्डपणामुळेच ती सध्या चर्चेत आली आहे.
Feb 11, 2022 | 8:57 PM
अमिका शैल कॅमेऱ्यासमोर बोल्ड सीन्स द्यायला अजिबात मागेपुढे बघत नाही. 'गंदी बात 5' या वेब सीरिजमध्ये तिने एक इंटिमेट सीन देऊन सगळं सगळी सिनेसृष्टी हादरवून सोडली आहे...
1 / 5
गंदी बात या वेबसिरिजमध्ये अमिका शैलने बोल्डपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यामुळे तिच्या बोल्ड सिन्सची चर्चा जोरदारपणे सुरू आहे आणि तिचे व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहेत.
2 / 5
अमिका शैल आपल्या वास्तव जीवनातही तेवढीच बोल्ड आहे जेवढी ती सिनेसृष्टीत आहे. अनेकदा ती आपले हॉट फोटो इंटरनेटवर टाकून तिच्या चाहत्यांनी ती घायाळ करुन टाकत असते
3 / 5
अभिनेत्री अमिका शैलचं इन्स्टाग्राम अकाऊंट तर हॉट फोटोनी भरुन गेलं आहे, आणि तिला तिच्या या हॉटपणामुळे तिचे चाहते तिला लाईक करतात. तिने आपले हॉट फोटो इंटरनेटवर शेअर करत असली तरी ती आपल्या फिटनेसबाबतही तेवढीच सजग असते.
4 / 5
गंदी बात 5 या वेबसिरिजबरोबरच अमिका शैल अक्षय कुमारच्या लक्ष्मीमध्येही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, ती उल्लू अॅपच्या हॉटस्पॉट मेल ट्रेल आणि चरमसुख ट्यूशन टीचर सारख्या वेबसिरिजचाही ती एक प्रमुख भाग होती.