PHOTO | निसर्गरम्य मेळघाटाने पांघरला हिरवा शालू, पर्यटकांची रेलचेल

कोलकाज हा परिसर सध्या हिरवाईने नटलेला असून पर्यटक हत्तीच्या सवारीचा आनंद घेत आहेत. (Amravati district kolkas elephant safari started after lockdown)

  • सुरेंद्रकुमार अकोडे, टीव्ही 9 मराठी, अमरावती
  • Published On - 14:14 PM, 5 Nov 2020
विदर्भाचं नंदनवन म्हणून अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदराला ओळखलं जातं.