Amruta Khanvilkar: गुलाबी साडी ,नथ ,झुमक्यांच्या पेहरावातील ‘चंद्रा’ च्या अदाने चाहते घायाळ

अमृता नच बलिए 7 ची विजेती देखील आहे आणि तिने फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 10 मध्ये भाग घेतला होता.आता अभिनेत्री अमृता झलक दिखला जा च्या 10 व्या सिझनमध्ये आपल्या नृत्याची झलक दाखवताना दिसणार आहे.

| Updated on: Aug 18, 2022 | 5:06 PM
सागरिका राय आणि कांक्षीनीचे जुळणारे दागिने परिधान केले. शोभिवंत साडीत ती एकदम परफेक्ट दिसत होती.

सागरिका राय आणि कांक्षीनीचे जुळणारे दागिने परिधान केले. शोभिवंत साडीत ती एकदम परफेक्ट दिसत होती.

1 / 5
 अमृता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असलेली दिसून येते तिने नुकतेच गुलाबी  रंगाच्या साडीतील  फोटोशूट केलं आहे.  नाकात नथ, कपाळावर टिकली , कानात झुमके असा लुक तिने या साडीवर केला आहे.

अमृता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असलेली दिसून येते तिने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीतील फोटोशूट केलं आहे. नाकात नथ, कपाळावर टिकली , कानात झुमके असा लुक तिने या साडीवर केला आहे.

2 / 5
अमृता  नच बलिए 7 ची विजेती देखील आहे आणि तिने फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 10 मध्ये भाग घेतला होता.

अमृता नच बलिए 7 ची विजेती देखील आहे आणि तिने फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 10 मध्ये भाग घेतला होता.

3 / 5
अमृताने सागरिका रायच्या कलेक्शनमधील गुलाबी रंगाची साडी तर कांक्षीनीब्रँडची ज्वेलरी परिधान  केली आहे. साडीतीलतील  या लूकमध्ये ती  एकदम परफेक्ट दिसत आहे.

अमृताने सागरिका रायच्या कलेक्शनमधील गुलाबी रंगाची साडी तर कांक्षीनीब्रँडची ज्वेलरी परिधान केली आहे. साडीतीलतील या लूकमध्ये ती एकदम परफेक्ट दिसत आहे.

4 / 5
अभिनेत्री अमृता  झलक दिखला जा च्या10  व्या सिझनमध्ये आपल्या नृत्याची झलक दाखवताना दिसणार आहे.

अभिनेत्री अमृता झलक दिखला जा च्या10 व्या सिझनमध्ये आपल्या नृत्याची झलक दाखवताना दिसणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.