Ankita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज

अंकिता लोखंडेने लिहिले,की "पुरस्कार जिंकणे चांगले आहे पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते एकत्र जिंकणे. सर्वोत्कृष्ट जोडप्याचा पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन .

| Updated on: Jul 02, 2022 | 5:50 PM
अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन नुकतेच आंतरराष्ट्रीय आयकॉनिक अवॉर्ड्स 2022 मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या जोडप्याने ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन नुकतेच आंतरराष्ट्रीय आयकॉनिक अवॉर्ड्स 2022 मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या जोडप्याने ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

1 / 6
अंकिताने आपल्या सोशल मीडियावर हे  ग्लॅमरस फोटो  शेअर केले आहेत. या अवॉर्ड्समध्ये  अंकिता-विक्कीने सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार पटकावला आहे.

अंकिताने आपल्या सोशल मीडियावर हे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या अवॉर्ड्समध्ये अंकिता-विक्कीने सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार पटकावला आहे.

2 / 6
या फोटोंमध्ये अंकिता निळ्या  रंगाच्या स्ट्रॅपी डीप नेक गाउन घातला आहे. यामध्ये ती  खूपच सुंदर   दिसत आहे

या फोटोंमध्ये अंकिता निळ्या रंगाच्या स्ट्रॅपी डीप नेक गाउन घातला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे

3 / 6
अंकिताने तिच्या या पोशाखासोबत  सेरुलियन ब्लू टीयर-ड्रॉप इअररिंग्स, स्टेटमेंट रिंग्स  यावर तिने हाय हील्सची निवड करत खास लुक तयार केला आहे

अंकिताने तिच्या या पोशाखासोबत सेरुलियन ब्लू टीयर-ड्रॉप इअररिंग्स, स्टेटमेंट रिंग्स यावर तिने हाय हील्सची निवड करत खास लुक तयार केला आहे

4 / 6
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी कॅमेऱ्यासमोर अनेक प्रेमळ पोझ दिल्या आहेत. यामध्ये दोघांमध्ये रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी कॅमेऱ्यासमोर अनेक प्रेमळ पोझ दिल्या आहेत. यामध्ये दोघांमध्ये रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

5 / 6
हे फोटो  पोस्ट करत असताना अंकिता लोखंडेने लिहिले,की  "पुरस्कार जिंकणे चांगले आहे पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते एकत्र जिंकणे. सर्वोत्कृष्ट जोडप्याचा पुरस्कार जिंकल्याबद्दल  अभिनंदन ."

हे फोटो पोस्ट करत असताना अंकिता लोखंडेने लिहिले,की "पुरस्कार जिंकणे चांगले आहे पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते एकत्र जिंकणे. सर्वोत्कृष्ट जोडप्याचा पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन ."

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.