Photo : अशनूर कौरचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो
छोट्या पडद्या आपला जवला दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री अशनूर कौर सध्या सोशल मीडियावर आपल्या फॅशन सेन्समुळे ट्रेंडमध्ये असते. (Ashnoor Kaur's glamorous Photo, see photo)
Feb 17, 2021 | 7:05 PM
VN |
Feb 17, 2021 | 7:05 PM
छोट्या पडद्या आपला जवला दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री अशनूर कौर सध्या सोशल मीडियावर आपल्या फॅशन सेन्समुळे ट्रेंडमध्ये असते.
अशनूर सोशल मीडियावर नेहमी नवनवीन आणि ट्रेंडी फोटो शेअर करत असते.तसंच आता तिनं काही फोटो इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले आहेत.
आता तिनं सी-ग्रीन कलरच्या ट्रेंडी टॉपमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.
या टॉपमध्ये अशनूर प्रचंड सुंदर दिसतेय.
‘b l o s s o m i n g🌸✨’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.