Sun Photos | तप्त, महाकाय.. सूर्याचे तुम्ही कधीही न पाहिलेले फोटो आले समोर, फोटो पाहून व्हाल थक्क…

आपल्या सूर्यमालेतील सर्वात महत्त्वाचा ग्रह म्हणजे सूर्य. आपले संपूर्ण जग सूर्याभोवती फिरत असते. सूर्याला आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही.

1/5
आपल्या सूर्यमालेतील सर्वात महत्त्वाचा ग्रह म्हणजे सूर्य. आपले संपूर्ण जग सूर्याभोवती फिरत असते. सूर्याला आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. अशातच छायाचित्रकार अँड्र्यू मॅककार्थी यांनी सूर्याचे काही फोटो काढले आहेत.

2/5
या खगोलशास्त्रीय छायाचित्रकाराने सूर्याचे आतापर्यंतचे सर्वात स्पष्ट फोटो असल्याचा दावा केला आहे. हे फोटो समोर आणण्यासाठी  मॅककार्थीने यांनी  सूर्याचे 150,000 फोटो काढले आहेत.

3/5
अँड्र्यू मॅककार्थी यांनी काढलेल्या 300 मेगापिक्सेलच्या फोटोंमध्ये आपण सूर्यामध्ये तयार होणारी लहान विवरे , ज्वाला  पाहू शकतो. सूर्याच्या पृष्ठभागावर तयार होणाऱ्या लाटासुद्धा आपण पाहू शकतो.याशिवाय गूढ गडद सूर्याचे ठिपकेही स्पष्ट दिसत आहेत.

4/5
सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्या डोळ्यांना ईजा होऊ शकते. त्यामुळे हे करण्यासाठी फोटोग्राफरला दोन दोन फिल्टरसह विशेष दुर्बिणीची अवश्यकता भासली होती. सूर्याचे फोटो काढण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. ही गोष्ट मला नेहमीच प्रेरणा देत होती. ही संपूर्ण प्रक्रिया खूपच  मनोरंजक होती. या फोटोसाठी विशेष दुर्बिणींचा वापर केला आहे अशी माहिती अँड्र्यू यांनी दिली आहे.

5/5
सूर्य हा सूर्यमालेतील खूप महात्त्वाचा ग्रह आहे. प्लाज्मा या तप्त वायूने हा ग्रह वेढला आहे.या ग्रहाचा व्यास 1.3 दशलक्ष किमी आहे. सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 3,30,000 पट आहे. सूर्याचा तीन चतुर्थांश भाग हायड्रोजनने बनलेला आहे, त्यानंतर हीलियम, ऑक्सिजन, कार्बन, निऑन आणि लोह आहे. फोटो सौजन्य :@cosmic-background

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI