Photo : ‘सूर नवा ध्यास नवा’च्या सेटवर स्पृहाची अप्रतिम झलक, सुंदर फोटो शेअर

आपल्या कविता आणि अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. (Awesome glimpse of Spruha Joshi on the set of ‘Sur Nawa Dhyas Nawa’, beautiful photo share)

| Updated on: Apr 11, 2021 | 12:00 PM
आपल्या कविता आणि अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी (Actress Spruha Joshi). अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून स्पृहाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

आपल्या कविता आणि अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी (Actress Spruha Joshi). अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून स्पृहाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

1 / 5
आता ‘सूर नवा ध्यास नवा’चं नवं पर्व सुरू झालं आहे. या पर्वातही स्पृहा सुत्रसंचालकाची भूमिका पार पाडतेय.

आता ‘सूर नवा ध्यास नवा’चं नवं पर्व सुरू झालं आहे. या पर्वातही स्पृहा सुत्रसंचालकाची भूमिका पार पाडतेय.

2 / 5
याच सेटवरील गमती जमती स्पृहा चाहत्यांसोबत शेअर करतेय. सेटवर धमाल करतानाचे हे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

याच सेटवरील गमती जमती स्पृहा चाहत्यांसोबत शेअर करतेय. सेटवर धमाल करतानाचे हे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
मराठमोळी स्पृहा जोशी उत्तम अभिनेत्री आणि सुत्रसंचालक तर आहेच मात्र सोबतच ती उत्तम कवयित्रीसुद्धा आहे.

मराठमोळी स्पृहा जोशी उत्तम अभिनेत्री आणि सुत्रसंचालक तर आहेच मात्र सोबतच ती उत्तम कवयित्रीसुद्धा आहे.

4 / 5
तिचं एक स्वत:चं युट्यूब चॅनल ही आहे ती या चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांसाठी स्वत:च्या आणि नामवंत कविंच्या कविता सादर करत असते. सोबतच ती या चॅनलवरुन चाहत्यांशी संवादही साधत असते.

तिचं एक स्वत:चं युट्यूब चॅनल ही आहे ती या चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांसाठी स्वत:च्या आणि नामवंत कविंच्या कविता सादर करत असते. सोबतच ती या चॅनलवरुन चाहत्यांशी संवादही साधत असते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.