Ayurvedic Cigarette | पुण्यात तयार केली आयुर्वेदिक सिगारेट, पेटंट मिळवण्यात यश

या सिगारेटमुळे महिन्यात 60 ते 70 टक्के लोकांची दिवसाला 6 ते 7 सिगारेट ओढण्याची सवय कमी झाल्याचं संशोधनात आढळून आलं आहे.

| Updated on: Jan 24, 2022 | 11:45 AM
पुणे : पुण्यामध्ये तयार करण्यात आलेल्या आयुर्वेदिक सिगारेटला पेटंट मिळालं आहे. (सांकेतिक फोटो)

पुणे : पुण्यामध्ये तयार करण्यात आलेल्या आयुर्वेदिक सिगारेटला पेटंट मिळालं आहे. (सांकेतिक फोटो)

1 / 5
तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी ही सिगारेट उपयुक्त ठरणार आहे. या सिगारेटला पेटंट मिळाल्यामुळे  लवकरच निर्मिती केली जाऊ शकते. (सांकेतिक फोटो)

तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी ही सिगारेट उपयुक्त ठरणार आहे. या सिगारेटला पेटंट मिळाल्यामुळे लवकरच निर्मिती केली जाऊ शकते. (सांकेतिक फोटो)

2 / 5
डॉ. राजेश नित्सुरे यांनी संशोधन करत ही आयुर्वेदिक सिगारेट तयार केली आहे. अनंतवेद आयुर्वेदने मागील तीन पिढ्यापासून यावर संशोधन केले.  (सांकेतिक फोटो)

डॉ. राजेश नित्सुरे यांनी संशोधन करत ही आयुर्वेदिक सिगारेट तयार केली आहे. अनंतवेद आयुर्वेदने मागील तीन पिढ्यापासून यावर संशोधन केले. (सांकेतिक फोटो)

3 / 5
त्याचाच परिणाम म्हणून आता आयुर्वेद सिगारेटचे पेटंट मिळाले आहे. या सिगारेटमुळे महिन्यात 60 ते 70 टक्के लोकांची दिवसाला 6 ते 7 सिगारेट ओढण्याची सवय कमी झाल्याचं संशोधनात आढळून आलं आहे. (सांकेतिक फोटो)

त्याचाच परिणाम म्हणून आता आयुर्वेद सिगारेटचे पेटंट मिळाले आहे. या सिगारेटमुळे महिन्यात 60 ते 70 टक्के लोकांची दिवसाला 6 ते 7 सिगारेट ओढण्याची सवय कमी झाल्याचं संशोधनात आढळून आलं आहे. (सांकेतिक फोटो)

4 / 5
संशोधनात सकारात्मक बाबी समोर आल्यामुळे या आयुर्वेदिक सिगारेटला पेटंट मिळाले आहे. (सांकेतिक फोटो)

संशोधनात सकारात्मक बाबी समोर आल्यामुळे या आयुर्वेदिक सिगारेटला पेटंट मिळाले आहे. (सांकेतिक फोटो)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.