Bhagyashree Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल

भाग्यश्रीने तिचे बोल्ड ड्रेस परिधान केलेले फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.

| Updated on: Aug 01, 2022 | 12:11 PM
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल  मीडियावर सक्रिय असते.  सोशल मीडियाद्वारे आपले  फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे आपले फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

1 / 5
भाग्यश्रीने तिचे  बोल्ड ड्रेस परिधान केलेले फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अवतारात   दिसत आहे.

भाग्यश्रीने तिचे बोल्ड ड्रेस परिधान केलेले फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.

2 / 5
Roping for this bod असे म्हणता भाग्यश्रीने आपले फोटो शेअर केले आहेत. गेल्या  काही दिवसांपासून भाग्यश्री वजन  वाढीच्या समस्येने ग्रस्त आहे.

Roping for this bod असे म्हणता भाग्यश्रीने आपले फोटो शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाग्यश्री वजन वाढीच्या समस्येने ग्रस्त आहे.

3 / 5
भाग्यश्री मोटेने 'काय रे रास्कला' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. यापूर्वी ती काही मालिकांमध्ये झळकली होती.

भाग्यश्री मोटेने 'काय रे रास्कला' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. यापूर्वी ती काही मालिकांमध्ये झळकली होती.

4 / 5
भाग्यश्रीने 'माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच ती तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातही झळकली आहे.

भाग्यश्रीने 'माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच ती तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातही झळकली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.