Bigg Boss 16 | 10 जणांवर भारी पडते एकटी प्रियांका चहर चौधरी; ‘या’ कारणांमुळे सेलिब्रिटींकडूनही मिळतेय साथ

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 06, 2023 | 6:44 PM

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला अद्याप आठवडा बाकी आहे, मात्र फिनालेच्या आधीच सोशल मीडियावर बिग बॉस 16 च्या विजेत्याचं नाव ट्रेंड होत आहे. सोशल मीडिया ट्रेंडनुसार प्रियांका चहर चौधरी ही या सिझनची विजेती ठरणार, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Feb 06, 2023 | 6:44 PM
प्रियांका चहर चौधरी की शिव ठाकरे... बिग बॉस 16 चा विजेता कोण ठरणार? यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 12 फेब्रुवारी रोजी या लोकप्रिय शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या सिझनचा विजेता किंवा विजेती कोण ठरणार, याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

1 / 10
बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला अद्याप आठवडा बाकी आहे, मात्र फिनालेच्या आधीच सोशल मीडियावर बिग बॉस 16 च्या विजेत्याचं नाव ट्रेंड होत आहे. सोशल मीडिया ट्रेंडनुसार प्रियांका चहर चौधरी ही या सिझनची विजेती ठरणार, असा अंदाज व्यक्त होत आहे.

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला अद्याप आठवडा बाकी आहे, मात्र फिनालेच्या आधीच सोशल मीडियावर बिग बॉस 16 च्या विजेत्याचं नाव ट्रेंड होत आहे. सोशल मीडिया ट्रेंडनुसार प्रियांका चहर चौधरी ही या सिझनची विजेती ठरणार, असा अंदाज व्यक्त होत आहे.

2 / 10
प्रियांका विजेती तर शिव ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर असेल, तिसऱ्या क्रमांकावर एमसी स्टॅन, चौथ्या क्रमांकावर अर्चना गौतम आणि पाचव्या क्रमांकावर शालीन भनोट असेल असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

3 / 10
टेलिव्हिजनच्या बऱ्याच सेलिब्रिटींनीही प्रियांकाचं नाव विजेती म्हणून सुचवलं आहे. अली गोणी आणि अर्जुन बिजलानी यांनीसुद्धा तिला पाठिंबा दिला आहे.

4 / 10
प्रियांकाने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर यात आश्चर्याची बाब काहीच नसेल. कारण प्रियांकाची खेळी सुरुवातीपासूनच उत्तम असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

5 / 10
प्रियांका एकटीच दहा जणांवर भारी पडू शकते, अशी तिची खेळी आहे. ती जेव्हा बोलायला सुरुवात करते, तेव्हा समोरचा व्यक्ती तिच्यासमोर टीकू शकत नाही. बिग बॉसच्या सुरुवातीपासूनच प्रियांका चाहत्यांच्या मनावर अधिराज्य राज्य गाजवतेय.

6 / 10
प्रियांकाने पहिल्या एपिसोडपासून हा खेळ अत्यंत गंभीरपणे खेळला आहे. प्रत्येक टास्कमध्ये तिने मनापासून भाग घेतला आहे. म्हणूनच यंदाच्या सिझनमधील सर्वांत स्ट्राँग स्पर्धक म्हणून तिच्याकडे पाहिलं जातंय.

7 / 10
प्रियांकाला या शोमध्ये कधी व्हॅम्प तर कधी हिरोईन म्हटलं गेलंय. मात्र चर्चा नेहमी तिचीच राहिली. तिचा आत्मविश्वास आणि दमदार अंदाज यावर चाहते फिदा आहेत. म्हणूनच प्रेक्षकांनी आणि सेलिब्रिटींनीही प्रियांकाचं नाव विजेती म्हणून सुचवलंय.

8 / 10
बिग बॉसच्या घरात असताना प्रियांकाने तिच्या खेळीने इतकी लोकप्रियता मिळवली आहे की तिला बॉलिवूड चित्रपटांचेही ऑफर्स मिळाल्याची चर्चा आहे. इतकंच नव्हे तर खुद्द सूत्रसंचालक सलमान खाननेही भविष्यात तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

9 / 10
कलर्स टीव्हीवरील 'उडारियाँ' या मालिकेतून प्रियांका घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने अंकित गुप्तासोबत भूमिका साकारली. बिग बॉसच्या घरातही या दोघांची केमिस्ट्री पहायला मिळाली.

10 / 10

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI