Breaking News
Maharashtra budget session 2021 LIVE | औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणारच, उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार
Maharashtra budget session 2021 LIVE | औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणारच, उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार

मुंबई :  महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session day 3 live updates) तिसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत आहेत. मुनगंटीवारांचं भाषण पाहताना नटसम्राट पाहत असल्याचा भास झाला. राज्यपालांनी मराठीमध्ये भाषण केलं हे

x

नारायण भंडारी, माधव भंडारी, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख आणि फडणवीसांची दिलगिरी

uddhav thackeray

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांनी नारायण भंडारी या काल्पनिक पात्रावरून एक किस्सा ऐकवून विरोधकांची भंबरी उडवली. (cm uddhav thackeray slams bjp over various issues in maharashtra)