BJP Agitation | भाजपचा सिद्धिविनायक मंदिरात घुसण्याचा प्रयत्न, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड पोलिसांच्या ताब्यात

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच पुणे, शिर्डी, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. bjp leaders entry in siddhivinayak temple

| Updated on: Oct 13, 2020 | 2:34 PM
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाजप नेत्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाजप नेत्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

1 / 6
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाजप नेत्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाजप नेत्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

2 / 6
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी नेते कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी नेते कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

3 / 6
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सिद्धीविनायक मंदिरासमोर आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सिद्धीविनायक मंदिरासमोर आंदोलन केले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

4 / 6
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरासमोर भाजपनं आंदोलन केले.  मंदिराबाहेर सिद्धीविनायकाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा आणि अर्चा करण्यात आली

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरासमोर भाजपनं आंदोलन केले. मंदिराबाहेर सिद्धीविनायकाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा आणि अर्चा करण्यात आली

5 / 6
मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपनं राज्यातील प्रमुख मंदिरासमोर आंदोलन केले.

मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपनं राज्यातील प्रमुख मंदिरासमोर आंदोलन केले.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.