Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली- खानच्या कटआउट ड्रेसमधील बोल्ड लुकने वाढली चाहत्यांच्या हृदयाची धडधड

साराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच 'अंतरंगी रे' चित्रपटात दिसली होती. लवकरच सारा विकी कौशलसोबत चित्रपटात दिसून येणार आहे.

Jun 17, 2022 | 6:21 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Jun 17, 2022 | 6:21 PM

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री म्हणून  सारा अली खान ओळखली ज़ाते. आपल्या अभिनयाबरोबरच  तिच्या सौंदर्यासाठी चाहत्यांमध्ये खूप चर्चेत असते.

1 / 5
सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेली दिसून येते. अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

2 / 5
 साराने आपल्या सोशल मीडियावर नुकतेच काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत . या फोटोत अभिनेत्री सारा खूपच हॉट दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्स कमेंटचा  भरभरून  वर्षाव करत आहेत.

3 / 5
साराने ब्लैक ट्रांसपरंट  कटआउट ड्रेस परिधान केला आहे. सारा ज्या प्रकारे पोज देताना दिसत आहे, त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

4 / 5
साराच्या  वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच 'अंतरंगी रे' चित्रपटात दिसली होती. लवकरच सारा विकी कौशलसोबत  चित्रपटात दिसून येणार आहे.

साराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच 'अंतरंगी रे' चित्रपटात दिसली होती. लवकरच सारा विकी कौशलसोबत चित्रपटात दिसून येणार आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें