PHOTO : इरफान खानला अखेरचा सलाम!!

आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा प्रसिद्ध अभिनेता इरफान खानचे आज (29 एप्रिल) निधन (Irrfan Khan Passed away) झाले.

| Updated on: Apr 29, 2020 | 3:11 PM
 आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा प्रसिद्ध अभिनेता इरफान खानचे आज (29 एप्रिल) निधन (Irrfan Khan Passed away) झाले.

आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा प्रसिद्ध अभिनेता इरफान खानचे आज (29 एप्रिल) निधन (Irrfan Khan Passed away) झाले.

1 / 6
वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी इरफानने अखेरचा श्वास घेतला. इरफानच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी इरफानने अखेरचा श्वास घेतला. इरफानच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

2 / 6
इरफान खानने आतापर्यंत अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपट आणि बऱ्याच मालिकांमध्येही काम केलं होतं.

इरफान खानने आतापर्यंत अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपट आणि बऱ्याच मालिकांमध्येही काम केलं होतं.

3 / 6
इरफान खानची चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी पाहता 2011 मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

इरफान खानची चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी पाहता 2011 मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

4 / 6
 इरफान खानने आतापर्यंत जवळपास 30 वर्ष बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.

इरफान खानने आतापर्यंत जवळपास 30 वर्ष बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.

5 / 6
2003 मध्ये इरफान खानला हासिल चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2007 लाईफ इन मेट्रो चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला होता.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.