Aishwarya Rai Bachchan: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील स्टायलिश अंदाज

कान्समधील ऐश्वर्याचा पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचा लूकही खूपच प्रेक्षणीय होता. तिसर्‍या दिवशीही ऐश्वर्याने स्कॅल्प गाउनचा आऊट फीट परिधान केला होता. गौरव गुप्ताने या स्कॅल्प गाऊन डिझाईन केला आहे.

| Updated on: May 21, 2022 | 2:18 PM
  बॉलीवूड अभिनेत्री व ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय बच्चन  कान्स फिल्म फेस्टिव्हल सहभागी झाली आहे. कान्स फेस्टिव्हलच्या  तिसऱ्या  दिवशी ऐश्वर्या राय बच्चन शानदार एंट्री करत ऐश्वर्याने धुमाकूळ घातला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री व ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हल सहभागी झाली आहे. कान्स फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी ऐश्वर्या राय बच्चन शानदार एंट्री करत ऐश्वर्याने धुमाकूळ घातला आहे.

1 / 4
कान्समधील  ऐश्वर्याचा पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचा लूकही खूपच प्रेक्षणीय होता. तिसर्‍या दिवशीही  ऐश्वर्याने स्कॅल्प गाउनचा आऊट फीट  परिधान केला होता.  गौरव गुप्ताने या स्कॅल्प  गाऊन डिझाईन केला  आहे.

कान्समधील ऐश्वर्याचा पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचा लूकही खूपच प्रेक्षणीय होता. तिसर्‍या दिवशीही ऐश्वर्याने स्कॅल्प गाउनचा आऊट फीट परिधान केला होता. गौरव गुप्ताने या स्कॅल्प गाऊन डिझाईन केला आहे.

2 / 4
ऐश्वर्याने गाऊनच्या आऊटफीटबरोबरच ड्रामाटिक आय मेकअप केल्याने  तिचे ग्लॅमरस लुक आणखीनच खुलून दिसत आहे

ऐश्वर्याने गाऊनच्या आऊटफीटबरोबरच ड्रामाटिक आय मेकअप केल्याने तिचे ग्लॅमरस लुक आणखीनच खुलून दिसत आहे

3 / 4
ऐश्वर्याने स्टायलिश गाऊनवर मिनिमल ज्वेलरी घातली होती, ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे. ऐश्वर्याच्या  हास्यने  आणि डोळ्यांनी उपस्थित चित्रपट प्रेमींवर सगळ्यांवर  जादू केली आहे.

ऐश्वर्याने स्टायलिश गाऊनवर मिनिमल ज्वेलरी घातली होती, ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे. ऐश्वर्याच्या हास्यने आणि डोळ्यांनी उपस्थित चित्रपट प्रेमींवर सगळ्यांवर जादू केली आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.