bollywood actress bold photos: बॉलिवुड अभिनेत्रींचे हॉट टॉप 5 फोटो, एकदा बघाच!
मागच्या आठवड्याभरात बॉलिवुड अभिनेत्रींनी आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत. यातले सुपर बोल्ड निवडक फोटोंचं हे संकलन...
Jan 17, 2022 | 1:50 PM
सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्रामवर मालदीवमधले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती व्हॅकेशन मूडमध्ये दिसतेय.
हॉट अॅण्ड बोल्ड अभिनेत्री निया शर्मानेही आपले सुपर बोल्ड फोटो इन्टाग्रावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री जान्हवी कपूरने ट्रांन्स्फरंट टॉप घातलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रियांका चोप्रानेही आपल्या हटके अंदाजातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.