Urfi Javed: उर्फी जावेदच्या “अदा आय हाय अदा!”, बोल्डनेसच्या बाबतीत सगळ्या अभिनेत्रींवर भारी

उर्फीने एक फोटोशूट केलं आहे, ज्याला जवळजवळ न्यूड फोटोशूट म्हणता येईल. उर्फीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Aug 12, 2022 | 6:11 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: रचना भोंडवे

Aug 12, 2022 | 6:11 PM

उर्फी जावेद अनेकदा तिच्या कलरफुल फॅशनमुळे चर्चेत असते. यावेळी उर्फी जावेदनं बोल्डनेसची मर्यादा ओलांडली आहे. उर्फीने एक फोटोशूट केलं आहे, ज्याला जवळजवळ न्यूड फोटोशूट म्हणता येईल. उर्फीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

1 / 5
उर्फी जावेदच्या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की, अभिनेत्रीने फक्त बाजूला कापड घातलं आहे. या लेटेस्ट फोटोंमध्ये उर्फी जावेदने अतिशय किलर लूक दिला आहे.

2 / 5
आपल्या रंगीबेरंगी अवतारामुळे आणि अनोख्या शैलीमुळे उर्फी जावेद पहिल्यांदाच चर्चेत आली आहे असं नाही. या आधीही तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

3 / 5
आपल्या अनोख्या फॅशनमुळे उर्फीला अनेकदा ट्रोलही केलं जातं, पण या ट्रोलिंगला तिची हरकत नाही.

4 / 5
उर्फी जावेदला सोशल मीडिया युझर्स ट्रोल तर करतातच, पण नुकतंच अभिनेत्री चाहत खन्नानंही उर्फीला तिच्या  फॅशनबद्दल ऐकवलं होतं, त्यानंतर दोघींमध्ये खूप वाद झाले होते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें