Photo : सणांमध्ये आणा गोडवा; ट्राय करा ‘या’ डिश

सणासुदीच्या काळात आपण सर्वजण मिठाई खातो आणि दिवाळी तर मिठाईशिवाय पूर्णच होत नाही. (Bring sweetness to festivals; Try this dishes)

| Updated on: Nov 14, 2020 | 4:47 PM
 कुठलाही सण आला की चाहूल लागते ती म्हणजे गोड पदार्थांची. सणासुदीच्या काळात आपण सर्वजण मिठाई खातो आणि दिवाळी तर मिठाईशिवाय पूर्णच होत नाही.

कुठलाही सण आला की चाहूल लागते ती म्हणजे गोड पदार्थांची. सणासुदीच्या काळात आपण सर्वजण मिठाई खातो आणि दिवाळी तर मिठाईशिवाय पूर्णच होत नाही.

1 / 5
मूग डाळ शिरा - मूग डाळ शिरा खूप चविष्ट असतो. हा शिरा शुद्ध तुपात बनवल्या जातो. त्यात काजू, पिस्ता आणि बदाम एकत्र केले जातात. यामध्ये ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडसारखे समृद्ध जीवनसत्त्वं असतात. कॅलरीज कमी पाहिजे असतील तर तुम्ही 50 ग्रॅम मूग डाळची खीर खाऊ शकता. यामुळे कॅलरीज् अजिबात वाढणार नाही.

2 / 5
बादाम खीर - दिवाळीनिमित्त अनेक घरांमध्ये बदाम आणि मखाने खीर बनवली जाते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीला बदाम खीर अर्पण केली जाते. मखानेची खीर रक्तदाबही नियंत्रित ठेवण्यात मदत करतं.

बादाम खीर - दिवाळीनिमित्त अनेक घरांमध्ये बदाम आणि मखाने खीर बनवली जाते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीला बदाम खीर अर्पण केली जाते. मखानेची खीर रक्तदाबही नियंत्रित ठेवण्यात मदत करतं.

3 / 5
मिल्क केक - मिल्क केक आणि खव्याची बर्फी हे दोन्ही गोड पदार्थ दुधापासून बनवलेले असतात. या दोन्ही मिठाईंमध्ये प्रथिने असतात. जर तुम्ही या मिठाई शुगर फ्री केल्या तर रक्तातील शुगर बर्‍याच प्रमाणात नियंत्रित करू शकता.

4 / 5
गाजराचा शिरा- गाजराचा शिरा बनवण्यासाठी दूध आणि मावा गरजेचा असतो. अनेक लोक गाजराचा शिरा बनवण्यावर अधिक प्राधान्य देतात.

गाजराचा शिरा- गाजराचा शिरा बनवण्यासाठी दूध आणि मावा गरजेचा असतो. अनेक लोक गाजराचा शिरा बनवण्यावर अधिक प्राधान्य देतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.