Budget Mobile Phones : बजेट नाही? नो टेन्शन; ट्राय करा 20,000च्या आतले ‘हे’ मोबाइल फोन…

भारतीय मोबाइल मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन (Smartphones) उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या किंमतींमध्ये आणि विविध वैशिष्ट्यांसह येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास स्मार्टफोन्स(Budget Mobile Phones)बद्दल सांगणार आहोत.

| Updated on: Dec 18, 2021 | 4:15 PM
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन (Smartphones) उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या किंमतींमध्ये आणि विविध वैशिष्ट्यांसह येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास स्मार्टफोन्स(Budget Mobile Phones)बद्दल सांगणार आहोत. हे मोबाइ्स 6GB RAM, 5000mAh बॅटरी आणि बॅक पॅनलवर 64MP कॅमेरा अशा फिचर्ससह येतात.

1 / 5
Samsung Galaxy F41ची प्राइझ आणि फिचर्स : या सॅमसंग फोनमध्ये 6.4-इंचाचा फुल HD + सुपर AMOLED Infinity-U डिस्प्ले आहे. फोन Android 10 OSवर काम करतो. यात Exynos 9611 चिपसेट आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. तर 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय.

2 / 5
Realme 8s 5G : रियलिटीच्या या फोनमध्ये 6.5-इंचाचा FHD + फुल स्क्रीन डिस्प्ले आहे. हा मोबाइल 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. Dimensity 810 5G प्रोसेसर असलेला हा जगातला पहिला मोबाइल आहे. यात 5000mAh बॅटरी आहे, जी 33W डार्ट फास्ट चार्जरद्वारे चार्ज केली जाऊ शकते. या फोनमध्ये 64MPचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आलाय. याशिवाय पोर्ट्रेट मोड आणि मॅक्रो लेन्सचा सपोर्टही. सेल्फीसाठी 16-मेगापिक्सल कॅमेरा आहे. याची किंमत 17, 999 रुपये आहे.

3 / 5
घरबसल्या विका जुने स्मार्टफोन

घरबसल्या विका जुने स्मार्टफोन

4 / 5
Vivo Y33s प्राइझ आणि फिचर्स : या Vivo मोबाइल फोनमध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी प्लस इन-सेल डिस्प्ले आहे. यात 5000mAh बॅटरी आहे. तसेच, हा फोन Android 11 बेस्ड असून FunTouch OS 11.1वर काम करतो. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा असेल. तर 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. याची किंमत 17, 990 रुपये आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.