नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, रोज कमवाल 4000 रुपये

तुम्हालाही जर नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास आयडिया (business idea) घेऊन आलो आहोत.

| Updated on: Jan 06, 2021 | 11:10 PM
अनेक असे लोक आहेत ज्यांना नोकरीपेक्षा (Job) व्यवसाय (business) करण्यामध्ये जास्त रस आहे. अशात कोरोनाच्या (Corona) या जीवघेण्या काळामध्ये व्यवसायाला जास्त महत्त्व प्रात्प झालं आहे. तुम्हालाही जर नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास आयडिया (business idea) घेऊन आलो आहोत.

1 / 8
आम्ही तुम्हाला एका अशा व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत जो तुम्ही खर्चात सुरू करू शकता. या व्यवसायाला सुरू करून तुम्ही दिवसाला 4 हजारांपर्यंत कमवू शकता.

2 / 8
अगदी सोप्या पद्धतीने या व्यवसायाला सुरूवात करून तुम्ही महिन्याला एका लाखांपर्यंत कमवू शकता. हा व्यवसाय केळ्यांच्या चिप्सचा (banana chips) आहे. केळ्याचे चिप्स हे आरोग्यासाठीही चांगले असतात.

3 / 8
इतकंच नाही तर उपवासालाही केळ्याचे चिप्स खाल्ले जातात. बटाट्याच्या चिप्सपेक्षा केळ्यांच्या चिप्सला जास्त मागणी आहे. त्यामुळे तुम्ही याचा उत्तम व्यवसाय सुरू करू शकता.

4 / 8
तसं पाहायला गेलं तर केळ्याच्या चिप्सचं मार्केट साइज लहान आहे. त्यामुळे मोठ्या ब्रँडेड कंपन्या केळे चिप्सच्या व्यवसायाकडे वळत नाहीत. त्यामुळे तुम्हाला या व्यवसायात उरण्याची चांगली संधी उपलब्ध आहे. त्यामुळे जाणून घेऊयात कसा कराल तुम्ही व्यवसाय.

5 / 8
केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य – केळ्याचे चिप्स बनवण्यासाठी विविध प्रकारच्या मशिनींचा वापर केला जातो. आणि कच्चा मालासाठी तुम्हाला कच्ची केळी, मीठ, तेल आणि अन्य मसाल्यांचा उपयोग करावा लागतो.

6 / 8
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या उपकरणांची गरज आहे पाहुयात… 1) केळ्यांना धुण्यासाठीचं टँक आणि केळे सोलण्याची मशीन 2) केळ्यांना पातळ तुकड्यांमध्ये कापण्याची मशीन 3) टुकड्यांना फ्राय करणारी मशीन 4) मसाले लावण्याची मशीन 5) पाऊच प्रिटिंग मशीन 6) प्रयोगशाळा उपकरणं

7 / 8
कुठून विकत घ्याल ही मशीनं - केळ्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही https://www.indiamart.com/ किंवा https://india.alibaba.com/index.html या वेबसाईटवर जाऊन मशीन खरेदी करू शकता. या मशिनी खरेदी करण्यासाठी तुम्हाला साधारण 4000 5000 sq. fit जागेची गरज आहे.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.