‘या’ 4 गोष्टींनी तुमचे डार्क सर्कल्स होतील गायब, जरूर करा वापर

जर तुम्ही डार्क सर्कलच्या समस्येने त्रस्त असाल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचाही वापर करू शकता.

| Updated on: Jan 25, 2023 | 12:14 PM
अनेक लोक डार्क सर्कलच्या समस्येने त्रस्त असतात. दीर्घकाळ स्क्रीन पाहणे, तणाव, झोप न लागणे आणि इतर अनेक कारणांमुळे डार्क सर्कल्स येतात. हे दूर करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे घरगुती उपाय करून पाहू शकता.

1 / 5
काकडी - काकडीचे तुकडे करून थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर हे काप डोळ्यांवर किमान अर्धा तास ठेवा. त्यानंतर ते काढून टाका. याने डोळ्यांना आराम मिळेल. नियमित वापराने फरक दिसून येईल.

काकडी - काकडीचे तुकडे करून थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर हे काप डोळ्यांवर किमान अर्धा तास ठेवा. त्यानंतर ते काढून टाका. याने डोळ्यांना आराम मिळेल. नियमित वापराने फरक दिसून येईल.

2 / 5
गुलाब पाणी - गुलाबपाणी टोनर म्हणून सर्रास वापरले जाते. एक कापसाचा गोळा गुलाब पाण्यात भिजवून  डार्क सर्कल्स असलेल्या भागावर लावा. 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर ते काढून टाका.

गुलाब पाणी - गुलाबपाणी टोनर म्हणून सर्रास वापरले जाते. एक कापसाचा गोळा गुलाब पाण्यात भिजवून डार्क सर्कल्स असलेल्या भागावर लावा. 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर ते काढून टाका.

3 / 5
कोल्ड टी बॅग्ज - ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. वापरलेल्या ग्रीन टी बॅग्ज फ्रीजमध्ये 30 मिनिटे ठेवा. यानंतर या बॅग्ज डोळ्यांवर 10 ते 15 मिनिटे ठेवा व नंतर काढून टाका. नियमित वापराने फरक पडेल.

4 / 5
गार दूध - दूध हे व्हिटॅमिन ए चा उत्कृष्ट स्रोत आहे. दुधात कापसाचा गोळा भिजवा आणि डार्क सर्कल्स असलेल्य भागावर ठेवा.  ते किमान 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर काढून टाका.

गार दूध - दूध हे व्हिटॅमिन ए चा उत्कृष्ट स्रोत आहे. दुधात कापसाचा गोळा भिजवा आणि डार्क सर्कल्स असलेल्य भागावर ठेवा. ते किमान 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर काढून टाका.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.