Photo : ‘बाय बाय लंडन, बॅक टू इंडिया’, आर्ची मायदेशी परतली

'छूमंतर'चं चित्रिकरण सुरू असताना रिंकू राजगुरुनं गजब धमाल केलीय. ('Bye bye London, back to India', Rinku Rajguru returns home)

| Updated on: Nov 03, 2020 | 4:42 PM
'सैराट' फेम रिंकू राजगुरु तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

'सैराट' फेम रिंकू राजगुरु तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

1 / 6
'सैराट'मुळे रिंकू एका रात्रीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. एवढंच नाही तर या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला. आता ती आगामी चित्रपट 'छूमंतर'च्या चित्रिकरणासाठी लंडनला होती.

'सैराट'मुळे रिंकू एका रात्रीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. एवढंच नाही तर या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला. आता ती आगामी चित्रपट 'छूमंतर'च्या चित्रिकरणासाठी लंडनला होती.

2 / 6
चित्रपटाचं चित्रिकरण संपवून ती आता भारतात परतली आहे. तिनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तिनं फोटोच्या कॅप्शनमध्ये 'बाय बाय लंडन, बॅक टू इंडिया' असं लिहिलं आहे.

चित्रपटाचं चित्रिकरण संपवून ती आता भारतात परतली आहे. तिनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तिनं फोटोच्या कॅप्शनमध्ये 'बाय बाय लंडन, बॅक टू इंडिया' असं लिहिलं आहे.

3 / 6
एवढंच नाही तर रिंकूसोबतच सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे आणि प्रार्थना बेहरेसुद्धा आता मायदेशी परतले आहेत.

एवढंच नाही तर रिंकूसोबतच सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना, श्रीनिवास पोकळे आणि प्रार्थना बेहरेसुद्धा आता मायदेशी परतले आहेत.

4 / 6
संपूर्ण चित्रिकरण सुरू असताना रिंकूनं गजब धमाल केलीय. त्याची झलक तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिसते.

संपूर्ण चित्रिकरण सुरू असताना रिंकूनं गजब धमाल केलीय. त्याची झलक तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिसते.

5 / 6
संपूर्ण ट्रिपचे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

संपूर्ण ट्रिपचे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.