Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते जर तुमच्यात हे 5 गुण असतील तर, शत्रू पण तुमची स्तुती करेल

मानसाच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी आचार्य चाणक्य यांच्या नीतीमध्ये सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही लागू होतात.

| Updated on: Feb 07, 2022 | 7:48 AM
आचार्य चाणक्यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती सतत मेहनत करून त्याचे ध्येय गाठते, तेव्हा अशा वक्तींचा शत्रूही त्याची स्तुती करतात. आयुष्यात माणसाचा स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा जर आपण  अवलंब केला तर माणूस कधीही मागे वळून पाहात नाही.

1 / 5
आचार्य चाणक्यांच्या सांगण्यानुसार माणसाने ज्ञान आणि कौशल्यासोबत सुसंस्कृतही व्हायला हवे. संस्कार केल्याने ज्ञान आणि कौशल्याला योग्य वापर होतो. अशा लोकांना सर्वत्र सन्मान मिळतो.

2 / 5
अशी लोकांकडून इतरांना  प्रेरणा मिळते. त्यांच प्रमाणे  राष्ट्र मजबूत करण्यात सुसंस्कृत लोकांचा मोठा वाटा असतो.

3 / 5
जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असतो आणि ज्ञानाबाबत गंभीर असतो. अशा व्यक्तीवर विद्येची देवी सरस्वतीची कृपा राहते. सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये शिकत राहायला हवं.

4 / 5

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.