Photo Gallery | छत्रपती संभाजी राजेंची पैनगंगा परिसरातील दुर्गम जंगलात भ्रमंती…!

नांदेडः कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले. त्यांना फिरण्याची भारी आवड. आज छत्रपती संभाजी राजेंनी नांदेडच्या दुर्गम भागातील जंगलात पहाटे भ्रमंती केली. किनवट तालुक्यातील दुर्गम भागातील जंगल त्यांनी पिंजून काढले. पैनगंगा नदी परिसरातील जंगल पाहिले नव्हते. त्यामुळे ते मुद्दाम पाहायला आल्याचे राजेंनी सांगितले. या भागातील पर्यटन वाढवण्यासाठी मोठा वाव असून, त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सर्वांनीच जंगलाचे संगोपन आणि संवर्धन करावे, अशी अपेक्षा संभाजीराजे यांनी स्थानिक वन अधिकाऱ्यांजवळ व्यक्त केली.

| Updated on: Jan 16, 2022 | 2:49 PM
कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले. पायाला भिंगरी लागल्यात उभा आणि आडवा महाराष्ट्र पिंजून काढतात.

कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले. पायाला भिंगरी लागल्यात उभा आणि आडवा महाराष्ट्र पिंजून काढतात.

1 / 6
नांदेडच्या दौऱ्यात खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे नवेच रूप पाहायला मिळाले. भल्या पहाटे उठून त्यांनी जंगल पालथे घातले.

नांदेडच्या दौऱ्यात खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे नवेच रूप पाहायला मिळाले. भल्या पहाटे उठून त्यांनी जंगल पालथे घातले.

2 / 6
किनवट तालुक्यातील जंगलात त्यांनी भल्या पहाटे एकट्यानेच फेरफटका मारला. हा भाग आजवर जवळून पाहिला नसल्याचे ते म्हणाले.

किनवट तालुक्यातील जंगलात त्यांनी भल्या पहाटे एकट्यानेच फेरफटका मारला. हा भाग आजवर जवळून पाहिला नसल्याचे ते म्हणाले.

3 / 6
खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले आल्याचे कळताच वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही जंगलात धाव घेत त्यांची यावेळी भेट घेतली.

खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले आल्याचे कळताच वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही जंगलात धाव घेत त्यांची यावेळी भेट घेतली.

4 / 6
छत्रपती संभाजी राजे भोसलेय यांनी यावेळी पैनगंगा नदी परिसरात भ्रमंती केली. पैनगंगा परिसरातील जंगलातही ते बराच वेळ फिरले.

छत्रपती संभाजी राजे भोसलेय यांनी यावेळी पैनगंगा नदी परिसरात भ्रमंती केली. पैनगंगा परिसरातील जंगलातही ते बराच वेळ फिरले.

5 / 6
नांदेड परिसरातील पैनगंगा परिसर आवडल्याचे छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले. या भागात पर्यटन वाढवण्यास वाव असल्याचे ते म्हणाले.

नांदेड परिसरातील पैनगंगा परिसर आवडल्याचे छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले. या भागात पर्यटन वाढवण्यास वाव असल्याचे ते म्हणाले.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.