Photo : बालक दिन स्पेशल, मुलांना प्रेरित करणारे काही सिनेमे

देशभरात आज 'बालक दिन' साजरा केला जात आहे. जाणून घेऊया काही स्पेशल चित्रपटांबद्दल. (Children's Day Special, some movies that inspire children)

  • Updated On - 4:05 pm, Sat, 14 November 20
1/5
देशभरात आज 'बालक दिन' साजरा केला जात आहे. लहान मुलांसाठी शाळेत प्रेरणा देणारे चित्रपट नेहमीच दाखवले जातात. तर आज जाणून घेऊया काही स्पेशल चित्रपटांबद्दल.

2/5
अब दिल्ली दूर नहीं (1957) - या चित्रपटाचं लेखन अख्तर मिर्जा आणि साहित्यकार राजिंदर सिंह बेदी यांनी केलं आहे. याा चित्रपटात सण 1951 चा भारत दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात एक लहान मुलगा पंडित जवाहरलाल नेहरु यांना भेटण्यासाठी दिल्लीला पोहचतो. या मुलावर हा चित्रपट आहे.

3/5
तारे जमिन पर (2007) - आमिर खानचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात शिक्षण पद्धती कशी असायला हवी याबाबत सांगण्यात आलं आहे. शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांशी कसा संवाद साधावा, त्यांना कसं समजून घ्यावं याबाबत या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. तुम्हीसुद्धा पालक असाल तर हा चित्रपट नक्की बघा.

4/5
स्टेनली का डब्बा (2011) - तुम्ही अमोल गुप्तेंचा हा चित्रपट पाहिला नसाल तर नक्की बघा. या चित्रपटात अमोल यांच्या मुलानेच स्टेनलीची भूमिका साकारली आहे. स्टेनली एक क्रिएटिव्ह विद्यार्थी असतो. हा चित्रपट एका 'लन्च बॉक्स'वर आधारित आहे.

5/5
 उडान  (2010) - ‘उडान’ हा चित्रपट उत्तम ठरला. या चित्रपटात मुलं आणि पालकांमधील कम्यूनिकेशन गॅप दाखवण्यात आली आहे. या कम्यूनिकेशन गॅपमुळे गोष्टी बिघडतात हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI