Photo : अभिनेत्री दलजीत कौर झळकणार पंजाबी गाण्यात

दलजीत आतापर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे. (Actress Dalljiet Kaur to star in Punjabi song)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:07 PM, 17 Apr 2021
1/5
Dalljiet Kaur
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर आता लवकरच पंजाबी संगीत क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
2/5
Dalljiet Kaur
महत्त्वाचं म्हणजे ती या व्हिडीओमध्ये फक्त अभिनयच करणार नाहीये तर या व्हिडीओची संकल्पनासुद्धा तिचीच आहे.
3/5
Dalljiet Kaur
या गाण्याती निर्मितीसुद्धा दलजीत कौरच करणार असल्याची माहिती आहे. तर दलजीत सोबत उमर रियाझ हा अभिनेता नायक म्हणून रसिकांना भुरळ घालणार आहे. तर या गाण्याचे गायक जुगनी हे आहेत. एवढंच नाही तर या गाण्यातून शुभम गार्ग आणि वर्तिका हे दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
4/5
Dalljiet Kaur
दलजीत अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे.
5/5
Dalljiet Kaur
एवढंच नाही तर बिग बॉसच्या 13 व्या पर्वात तिनं उत्तम टास्क पूर्ण करत चाहत्यांचं मन जिंकलं होतं.