Photo : ‘भाभी जी घर पर हैं’, नेहा पेंडसेचा चिलिंग टाईम

नेहमीच आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं रसिकांचं मन जिंकणारी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय. (Actress Neha Pendse's Chilling time)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:47 AM, 3 Mar 2021
1/5
Neha Pendse, Photo
नेहमीच आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं रसिकांचं मन जिंकणारी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.
2/5
Neha Pendse, Photo
नेहा सध्या ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेतून धमाल करतेय.
3/5
Neha Pendse, Photo
तिने झी मराठीवरील 'भाग्यलक्ष्मी' या मालिकेतून सिनेक्षेत्रात एंट्री घेतली.
4/5
Neha Pendse, Photo
आतापर्यंत तिनं मराठी, तेलूगु, तमिळ आणि हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
5/5
Neha Pendse, Photo
1999 मध्ये तिनं पहिल्यांदा 'प्यार कोई खेल नही' या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं होतं. नेहानं 'बिग बॉस 12'मध्ये धमाकेदार टास्क पूर्ण करत प्रेक्षकांची मनं जिंकली.