Photo : निखळ हास्य आणि मनमोहक अदा, अभिनेत्री प्राजक्ता माळीवर चाहते फिदा

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे.(Actress Prajakta Mali's new Photoshoot, Pictures on social media)

1/5
या सिनेमाच्या निमित्तानं प्राजक्ता आणि अंकुशची ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.
2/5
सध्या प्राजक्ता तिच्या सुत्रसंचलनाच्या कौशल्यानं 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमात रंगत आणत आहे.
3/5
'जुळून येती रेशीम गाठी' या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.
4/5
नुकतंच प्राजक्तानं तिचं स्वत:चं युट्यूब चॅनलही सुरू केलं. या चॅनलद्वारे ती तिच्या चाहत्यांना नवनवीन गोष्टी सांगते.
5/5
काही दिवसांपूर्वी तिनं महाराष्ट्राची सफरही केली. 'मस्त महाराष्ट्र' या कार्यक्रमाचं सुत्रसंचलन करत तिनं रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची ओळख करुन दिली.