PHOTO | ‘मी तर लेक पृथ्वीची’, श्रिया पिळगावकरच्या नव्या फोटो शूटवर भाळले नेटकरी!

सोशल मीडियावर सक्रीय असणारी श्रिया आपले नवनवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने समुद्र किनाऱ्यावर एक सिझलिंग फोटोशूट केले आहे.

1/6
सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin pilgaonkar) आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) हिने अल्पावधीत आपले हक्काचे स्थान तयार केले आहे.
2/6
‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण करणाऱ्या श्रियाने या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री’ म्हणून पुरस्कार देखील पटकावला आहे.
3/6
सोशल मीडियावर सक्रीय असणारी श्रिया आपले नवनवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
4/6
नुकतेच तिने समुद्र किनाऱ्यावर एक सिझलिंग फोटोशूट केले आहे.
5/6
या फोटोत श्रिया एका हटके पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. नाकात नथ, केशरी ब्लाउज आणि पांढरी साडी असा हा तिचा अवतार चाहत्यांना घायाळ करत आहे.
6/6
श्रिया पिळगावकरने ‘मिर्झापूर’मध्ये साकारलेली ‘स्वीटी’ प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. आता लवकरच ती अभिनेता राणा दग्गुबातीसोबत ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात झळकणार आहे.