‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अक्षय कुमारसोबत विनोदविरांचा कल्ला!

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या (chala hawa yeu dya) आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे.

| Updated on: Mar 11, 2022 | 12:02 PM
झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला  पसंती मिळत आहे.

1 / 7
या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की मराठीसोबतच हिंदी कलाकारसुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात.

या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की मराठीसोबतच हिंदी कलाकारसुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात.

2 / 7
अशातच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सनॉन यांनी नुकतीच ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर हजेरी लावली. पुढील आठवड्यात प्रेक्षकांना हे विशेष भाग पाहायला मिळतील.

अशातच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सनॉन यांनी नुकतीच ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर हजेरी लावली. पुढील आठवड्यात प्रेक्षकांना हे विशेष भाग पाहायला मिळतील.

3 / 7
खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या स्टाईलमध्ये क्रितीसोबत डान्ससुद्धा केला. त्यांचा हा परफॉर्मन्स इतका अफलातून होता की टाळ्या आणि शिट्या थांबल्याचं नाहीत.

खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या स्टाईलमध्ये क्रितीसोबत डान्ससुद्धा केला. त्यांचा हा परफॉर्मन्स इतका अफलातून होता की टाळ्या आणि शिट्या थांबल्याचं नाहीत.

4 / 7
अक्षय आणि क्रिती हे त्यांच्या आगामी 'बच्चन पांडे' या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते. चला हवा येऊ द्या च्या मंचावर अक्षय कुमारचा मराठमोळा अंदाज देखील प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

5 / 7
खिलाडी कुमार मंचावर आला आहे म्हणून विनोदवीरांनी देखील कल्ला केला आणि अक्षयने देखील या विनोदवीरांसोबत मिळून खूप धमाल केली.

खिलाडी कुमार मंचावर आला आहे म्हणून विनोदवीरांनी देखील कल्ला केला आणि अक्षयने देखील या विनोदवीरांसोबत मिळून खूप धमाल केली.

6 / 7
ही सर्व धमाल मस्ती प्रेक्षकांना सोमवार आणि मंगळवार रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.

ही सर्व धमाल मस्ती प्रेक्षकांना सोमवार आणि मंगळवार रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.