Photo : निखळ हास्य आणि सुंदर अंदाज, पाहा प्रार्थना बेहरेचे खास फोटो

अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमी आपल्या अदाकारीनं सर्वांची मनं जिंकते. (Amazing Photoshoot of Actress Prarthana Behere)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:15 PM, 1 Mar 2021
1/5
Prarthana Behere,Photo
अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमी आपल्या अदाकारीनं सर्वांची मनं जिंकते.
2/5
Prarthana Behere,Photo
आता काही सुंदर फोटो शेअर करत तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/5
Prarthana Behere,Photo
पांढऱ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
4/5
Prarthana Behere,Photo
महाराष्ट्रात प्रार्थनाचे लाखों चाहते आहेत. सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे ती लोकप्रिय ठरते.
5/5
Prarthana Behere,Photo
प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे. प्रार्थनाचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.