Photo : फिल्मफेअर सोहळ्यात मराठमोळ्या अमृतानं लावले चार चाँद, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल व्वा !

अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते. (Amruta Khanvilkar's amazing look in Filmfare awards)

| Updated on: Mar 29, 2021 | 5:05 PM
अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

अमृता खानविलकर सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

1 / 6
नुकतंच पार पडलेल्या ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्यात अमृतानं आपल्या अदाकारीनं सर्वांची मनं जिंकली आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसली.

नुकतंच पार पडलेल्या ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्यात अमृतानं आपल्या अदाकारीनं सर्वांची मनं जिंकली आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसली.

2 / 6
अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर चाहत्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करते मात्र या अंदाजात तिचं सौंदर्य  अधिकच खुलून आलं.

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर चाहत्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करते मात्र या अंदाजात तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलं.

3 / 6
अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर खतरोंके खिलाडीमध्येसुद्धा तिनं जोरदार प्रदर्शन केलं.

अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. एवढंच नाही तर खतरोंके खिलाडीमध्येसुद्धा तिनं जोरदार प्रदर्शन केलं.

4 / 6
बोल्ड आणि ब्यूटीफूल अमृताने नुकतंच तिचे बोल्ड अंदाजातले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

बोल्ड आणि ब्यूटीफूल अमृताने नुकतंच तिचे बोल्ड अंदाजातले काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

5 / 6
एकूणच अमृताचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.

एकूणच अमृताचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.